भारत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना अकोला शहराचा विस्तार व शैक्षणिक
संस्थांची कमतरता लक्षात घेउन १९६३ साली स्व. श्री. दादासाहेब मोर्शीकर यांचे नेतृ्त्वाखाली ११ संस्थापक संचालकांनी केली. दादासाहेब मोर्शीकरांचा नेतृ्त्वाखाली १९६९ साली तापडीयानगर व संलग्न भागातील
विद्यार्थींच्या गरजा लक्षात घेउन भारत विद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात श्री. मनभेकर यांच्या घराच्या प्रांगणात वर्ग चालविण्यासाठी त्यांनी जागा
उपलब्ध करुन दिली. शाळा श्री.
दादासाहेब मोर्शीकर यांच्या नेतृ्त्वाखाली चालविल्यानंतर १९६९ आपल्या भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वतःच्या जागेत वास्तु निर्माण करुन त्यामध्ये शाळेचे स्थानांतरण करण्यात आले.
पुढे वाचा »