Feedback Contact Us
 
YOU ARE HERE :   मुखपृष्ठ   »  संचालक मंडळ - अध्यक्षांचा संदेश
 
 
 
   
संचालक मंडळ
अध्यक्षांचा संदेश
श्री. नि. ना. पु्जारी
अध्यक्ष
भा शि प्र मं, अकोला
भारत शिक्षण प्रसारक मंडळ  अंतर्गत असलेल्या  भारत विद्यालय, विवेकानंद प्रा. इ. स्कुल व त्याचप्रमाणे ना. के. गोखले यातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यासाठी आमचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक वृद व शिक्षकेत्तर कर्मचारी सातत्याने प्रयत्नशिल असतात व केवळ विद्यार्थी उत्तीर्ण होणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर न ठेवता उत्कृष्ठ  नागरीक बनविणे यासाठी सातत्याने संस्था प्रयत्नशिल असते.


त्या प्रयत्नांना यश येउन गेल्या ५ दशकांमधे आमचे विद्यार्थी उच्च पदावर पदस्थ असुन समाजाला व देशाचा उत्कर्ष होण्यासाठी सहकार्य करीत आहे. हे उद्देश साध्य होण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी सातत्याने प्रयत्नशिल आहेत.


२०१४-१५ हे सुवर्ण महो्त्सवी वर्ष असुन संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदीच्छा !!!!

 
Go to Top