भारत विद्यालय समोरील प्रांगणाच्या रोडला लागुन सातत्याने वृ्क्षारोपण करणे.
त्याचप्रमाणे निरनिराळ्या नैसर्गिक आपदासाठी
व्यवस्थापन मंडळ शिक्षक व विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी मदतीचा सातत्याने प्रयत्न
करित असतात.
शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांची, गणवेशची व्यवस्था शाळेकडुन करण्यात येते.
मागील वर्षी २०१३-१४ उत्तराखंड मध्ये नैसर्गिक आपत्तीसाठी व्यवस्थापन मंडळ, भारत विद्यालय, विवेकनंद व शिक्षक वृदं यांनी सर्व मिळुन ५१,०००/- रुपयांची मदत केली होती.