भारत शिक्षण प्रसारक मंडळ
व्यवस्थापन उत्कृ्ष्ठ विद्यार्थी व भाविष्यातील नागरीक घडविण्यासाठी सातत्यानी
प्रयत्नशील आहेत. हे ध्येय गाठण्यासाठी / साध्य
करण्यासाठी भारत विद्यालयामध्ये ४०
प्रशिक्षीत शिक्षक, ना.
के. गोखले मध्ये
१२ प्रशिक्षीत प्राध्यापक व विवेकानंद प्रा.
इ. मध्ये ४० प्रशिक्षीत शिक्षक सतत
कार्यरत असतात.
त्याचप्रमाणे त्यांना उत्कृष्ठ
भविष्य लाभण्या्साठी उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी मंडळाची दृ्ष्टी
सातत्याने कार्यरत असते. त्यासाठी उत्कृष्ठ
प्रयोग शाळा, डिजीटल संगणक कक्ष, Soprts Room आणि अद्यायावत ग्रंथालय
व्यवस्थापनाने शिक्षकांना उपलब्ध करुन दिले आहे. |