Feedback Contact Us
 
YOU ARE HERE :   मुखपृष्ठ   »  भा शि प्र मं विषयी - उपलब्धी
 
 
 
   
भा.शि.प्र.मं. विषयी
उपलब्धी
१९६४ मध्ये भारत विद्यालय स्थापन झाल्यानंतर सातत्याने उत्कृष्ठ शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी अथक प्रयत्न व पुर्तता हे नेहमीच संस्थेचे उद्दीष्ट ठेवले. दरवर्षी संस्था १० वी व १२ वीचा उत्कृष्ठ निकाल साधत आली आहे. प्रत्येक वर्षी २५ ते ४० विद्यार्थी प्राविण्य प्राप्त सुचीमधे ९० % च्यावर गुण मिळवित आहेत.

२००१ साली ना. के. गोखले क. महाविद्यालय चे शिक्षण देण्याची शासनाची परवानगी मिळणे ही गौरवाची गोष्ट असुन मोठी उपलब्धी आहे. २००३ साली इ. मा. शिक्षणाची आवश्यकता असता विवेकानंद प्रा. इ. स्कुल संचालक मंडळनी चालविण्यास घेतले व उत्कृ्ष्ठपणे चालवत आहेत.

 
Go to Top