Feedback Contact Us
 
LATEST UPDATE  
 
भारत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना अकोला शहराचा विस्तार व शैक्षणिक संस्थांची कमतरता लक्षात घेउन १९६३ साली स्व. श्री. दादासाहेब मोर्शीकर यांचे नेतृ्त्वाखाली ११ संस्थापक संचालकांनी केली. दादासाहेब मोर्शीकरांचा नेतृ्त्वाखाली १९६९ साली तापडीयानगर व संलग्न भागातील विद्यार्थींच्या गरजा लक्षात घेउन भारत विद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात श्री. मनभेकर यांच्या घराच्या प्रांगणात वर्ग चालविण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करुन दिली. शाळा श्री. दादासाहेब मोर्शीकर यांच्या नेतृ्त्वाखाली चालविल्यानंतर १९६९ आपल्या भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वतःच्या जागेत वास्तु निर्माण करुन त्यामध्ये शाळेचे स्थानांतरण करण्यात आले. पुढे वाचा »

भारत शिक्षण प्रसारक मंडळ  अंतर्गत असलेल्या  भारत विद्यालय, विवेकानंद प्रा. इ. स्कुल व त्याचप्रमाणे ना. के. गोखले यातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यासाठी आमचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक वृद व शिक्षकेत्तर कर्मचारी सातत्याने प्रयत्नशिल असतास व केवळ विद्यार्थी उत्तीर्ण होणे....

पुढे वाचा »

     
 
 
   
 
 
 
     
     
Go to Top